मित्रांनो इयत्ता १२ वीचा निकाल आज दिनांक २५ मे २०२३ गुरुवार रोजी जाहीर करण्यात आलेला आहे तरी hsc चा Result कसा बघायचा हे आपण बघणार आहोत.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांचे प्रकटन पुढील प्रमाणे आहे :
hsc result 2023 maharashtra board official website
मित्र आणि मैत्रिणींनो तुम्ही खालील सहा वेबसाईट वर तुमचा बारावीचा निकाल चेक करू शकता.
2) https://hsc.mahresults.org.in
5) https://www.news18.com/news/career/board-results-maharashtra-board/
6) https://www.indiatoday.in/education-today/maharashtra-board-class-12th-result-2023