RTE Admit Card PDF कसे Download करावे Maharashtra

Spread the love

Rate this post
rte admit card 2023 download : तुमचा बालक RTE २५% या योजने मध्ये सिलेक्ट झाला असेल तर RTE Admit Card Download करून प्रिंट करून शाळेत जमा करणे खूप आवश्यक आहे.
RTE Admit Card Download PDF Maharashtra


RTE Admit Card Download PDF Maharashtra

rte admit card 2023 24 मित्रांनो तुम्ही तुमच्या बालकाचा rte admission 2023-24 साठी Online Form भरला असेल व १२ एप्रिल २०२३ बुधवार रोजी तुम्हाला RTE School selection चा SMS आला असेल तर तर RTE Admit Card Download करून प्रिंट व RTE हमीपत्र आणि अन्य कागदपत्र शाळेत जमा करणे खूप आवश्यक आहे.

rte result 2023 maharashtra : १२ एप्रिल २०२३ रोजी RTE २५% या योजनेचा निकाल जाहीर झाला. तुमच्या बालक या योजनेमध्ये सिलेक्ट झाला असेल तर हि पोस्ट फक्त तुमच्यासाठी, शेवट पर्यंत पूर्ण माहिती नक्की वाचा.

How To Downlod RTE 25 Admit Card

RTE Allotment Letter म्हणजेच ऍडमिट कार्ड तुम्ही तुमच्या मोबाईल किंवा कॉम्पुटर द्वारे खालील स्टेप वाचून अगदी सहजरित्या Download करू शकता.
  1. rte25admission.maharashtra.gov.in हि वेबसाईट ओपन करा.
  2. Online Application बटन वर क्लीक करा.
  3. RTE चा Username आणि Password टाईप करा.
  4. Admit Card या ऑप्शन वर क्लीक करा.
  5. View & Print बटन वर क्लीक करा.
अशा प्रकारे RTE चे Admit Card PDF Download होऊन जाईल तुम्ही PDF सेव्ह करून ठेऊ शकता आणि जेव्हा गरज भासेल तेव्हा प्रिंट काढून देऊ शकता.


rte result 2023 maharashtra official website : तुम्हाला RTE चा निकाल चेक करायचा असो किंवा RTE बद्दल अन्य कोणती माहिती पाहिजे असेल तर rte25admission.maharashtra.gov.in हि Official Website आहे. या वेबसाइट वर तुम्ही RTE २५% फ्री शिक्षण योजनेचे बरेचसे कामे करू शकतात व माहिती मिळवू शकता.
जसे :
  • Notifications for RTE 25% Reservation बघणे
  • Self Declaration /हमीपत्र pdf Downlod करणे.
  • About Entry Level/Age साठी New GR काय आहे.
  • RTE ऍडमिशन साठी Required Docs (आवश्यक कागदपत्रे) कोणती आहेत.
  • List of Schools (Along with approved Fee)
  • RTE Help Center चे नंबर
  • Admission Schedule काय आहे.
  • Selected विद्यार्थ्यांची मूळ निवड यादी कोणती आहे.
  • WAITING LIST/ प्रतिक्षा यादी 
  • दिव्यांग विद्यार्थी निवड आणि प्रतिक्षा यादी
  • Not Selected कोण आहे 
  • Admitted यादी 
  • Admission Process काय आहे
  • Lottery Logic काय असते.
  • User Manual काय म्हणते.
  • FAQs म्हणजेच पालकांसाठी सूचना काय काय आहेत.
  • Application Wise Details / अर्जाची स्थिती चेक करू शकतो.
  • FeedBack Form म्हणजेच  अभिप्राय देऊ शकतो.

Spread the love

Leave a Comment