Satbara 7/12 Utara Maharashtra : घंट्याचे काम मिनिटात सातबारा मोबाईल वर पहा

Spread the love

Rate this post

या पोस्ट मध्ये आपण सातबारा म्हणजे काय? आपल्या जमिनीचा Satbara 7/12 Utara Maharashtra राज्य साठी कसा काढायचा हे बघणार आहोत. सातबारा बघणे खुप सोप्पे आहे, पोस्ट शेवट पर्यंत नक्की वाचत रहा.

Satbara 7/12 Utara Maharashtra

तुम्ही शेतकरी असाल तर सातबारा उतारा आपल्या रोजच्या जीवनात खूप आवश्यक आहे. जसे :

  • पीक विमा फॉर्म भरण्यासाठी
  • जमिनीवर कर्ज घेण्यासाठी
  • पी.एम. किसान या योजने अंतर्गत वार्षिक ६००० रुपये मानधन मिळवण्यासाठी
  • जमिन खरेदी किंवा विक्रीसाठी
  • शेती करीता सरकारी योजना घेण्यासाठी

अशा असंख्य कामा मध्ये सातबाऱ्याचा उपयोग करण्यात येतो.

सातबारा म्हणजे काय ?

satbara maharashtra : सातबारा म्हणजेच प्रत्येक जमिनीचा एक रेकॉर्ड होय, कारण सातबारा बघून आपण त्या जमिनीवर न जाता ती जमीन किती आहे कोणाच्या नावे आहे व त्या जमिनीवर किती कर्ज घेतलेले आहे हे सर्व आपण वाचू किंवा बघू शकतो.

Satbara Kasa Pahava ? सातबारा उतारा ऑनलाइन पाहणे

आपण खूप सोप्या पद्धतीने आपल्या कॉम्पुटर किंवा मोबाईल वर आपल्या जमिनीचा सातबारा ऑनलाईन बघू शकता.

खालील सोप्या स्टेप वाचा आणि सातबारा पहा :

  • Google मध्ये Satbara लिहून सर्च करा.
  • https://bhulekh.mahabhumi.gov.in/ या Bhulekh Mahabhumi च्या लिंक वर क्लिक करा.
  • तुमचा विभाग निवडा आणि Go बटन दाबा.
  • आता तुम्हाला काय बघायचे ते सिलेक्ट करा जसे, ७/१२, ८अ किंवा मालमत्ता पत्रक.
  • त्यानंतर खाली जिल्हा सिलेक्ट करा.
  • तालुका सिलेक्ट करा.
  • गावाचे नाव सेलेक्ट करा.
  • सर्वे नंबर / गट नंबर / अक्षरी सर्वे नंबर / गट नंबर / पहिले नाव / मधील नाव / आडनाव / संपूर्ण नाव या मधून कोणतेही एक ऑप्शन सिलेक्ट करा.
  • सर्वे नंबर / गट नंबर सिलेक्ट करा व गट नंबर टाका आणि शोधा बटन दाबा.
  • भाषा : मराठी सिलेक्ट करा.
  • आता तुमचा १० अंकी मोबाईल नंबर टाका.
  • ७/१२ पहा बटन दाबा, कॅप्चा येईल तो भरा.

अशा प्रकारे तुम्ही तुमचा सातबारा पाहू शकता. अधिक माहिती साठी खालील चित्र बघा.

Satbara 7/12 Utara Maharashtra : घंट्याचे काम मिनिटात सातबारा मोबाईल वर पहा

Satbara Download App

7/12 online maharashtra : मित्रांनो या ऑनलाईन मार्केट मध्ये आता सातबारा बघण्यासाठी काही Unofficial App देखील आलेले आहेत. तुम्ही येथे क्लिक करून Satbara बघण्यासाठी App Downlod करू शकता.

Q & A

satbara official website कोणती आहे ?

महाराष्ट्र राज्यसाठी सातबारा काढण्यासाठी Bhulekh Mahabhumi ची https://bhulekh.mahabhumi.gov.in/ हि ऑफिसिअल वेबसाईट आहे.

7/12 utara helpline number maharashtra

Bhulekh Mahabhumi ची https://bhulekh.mahabhumi.gov.in/ या Maharashtra राज्य सरकार च्या वेबसाईट नुसार 02026050006 हा 7/12 utara साठी helpline number आहे.

Satbara 7/12 Utara Maharashtra : घंट्याचे काम मिनिटात सातबारा मोबाईल वर पहा

satbara utara kasa pahava ?

सातबारा उतारा बघण्यासाठी : येथे क्लिक करा. आणि पूर्ण माहिती वाचा.


Spread the love

Leave a Comment