Hsc Result 2024 Maharashtra : 12वी चा निकाल जाहीर – असा चेक करा रिझल्ट । Date and Time | Website

Spread the love

5/5 - (1 vote)

Hsc Result 2024 Maharashtra : महाराष्ट्र स्टेट बोर्ड बारावीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे, ऑनलाईन निकाल कसा बघायचा. वेबसाइट लिंक कोणती, हि माहिती येथे बघणार आहोत. । Date and Time | Website

बारावीचा निकाल कधी लागणार आहे?

Hsc Result 2024 Maharashtra Date and Time :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने म्हणजेच Maharashtra State Board ने 21 मे 2024 रोजी दुपारी 1 वाजता इयत्ता 12वी बोर्डाचा निकाल जाहीर केला आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर, विद्यार्थी त्यांचे बारावीचे स्कोर कार्ड ऑफिशिअल वेबसाइट mahresult.nic.in वर बघू शकतात.

Hsc Result 2024 Maharashtra : 12वी चा निकाल जाहीर - असा चेक करा रिझल्ट । Date and Time | Website

Hsc Result 2024 Maharashtra Board

महाराष्ट्र स्टेट बोर्ड (MSBSHSE) नुसार 2024 मध्ये HSC (बारावी) परीक्षेसाठी 15,13,909 उमेदवारांनी नोंदणी केली होती, ज्यात 8,21,450 मुले आणि 6,92,424 मुली होत्या.

बारावीचा निकाल कसा बघायचा ?

How To Check Hsc Result 2024 Maharashtra Board : पुढील स्टेप्स वाचून तुम्ही अगदी सहज तुमचा बारावीचा निकाल ऑनलाईन चेक करू शकता.
स्टेप 1: ऑफिशियल वेबसाइट उघडा mahresult.nic.in (किंवा खाली ऑफिसियल वेबसाईट लिंक दिलेल्या आहे त्यावर क्लिक करा.)
स्टेप 2: HSC Result लिंक वर क्लिक करा.
स्टेप 3: तुमची हॉल तिकीट नंबर व आईचे नाव टाकून सबमिट करा.
स्टेप 4: तुमचा निकाल बघा.
स्टेप 5: डाउनलोड करा, स्क्रीनशॉट काढा किंवा कॉम्प्युटर वर असाल तर प्रिंट करून ठेवा.

बारावी निकाल वेबसाईट लिंक कोणत्या ?

Hsc Result 2024 Maharashtra Board Website Official Website Link : बारावीचा निकाल बघण्यासाठी खालील ऑफिसिअल वेबसाइट लिंक आहे.

HSC RESULT 2024 MAHARASHTRA FAQ

आपण येथे बारावी (HSC) निकाल बाबत नेहमी विचारले काही प्रश्न व त्याची उत्तर बघूया.


2024 मध्ये महाराष्ट्रात 12वीचा निकाल कधी जाहीर झाला?

2024 मध्ये महाराष्ट्र स्टेट बोर्डाचा निकाल 21 मे 2024 रोजी दुपारी 1 वाजता जाहीर झाला.

मी माझा 12वीचा महाराष्ट्र बोर्डाचा निकाल कसा तपासू शकतो?

ऑफिशियल वेबसाइट उघडा mahresult.nic.in (किंवा वर ऑफिसियल वेबसाईट लिंक दिलेल्या आहे त्यावर क्लिक करा.)

बारावीचा रिझल्ट कधी आहे ?

महाराष्ट्र स्टेट बोर्डाचा निकाल 21 मे 2024 रोजी दुपारी 1 वाजता बारावीचा रिझल्ट आहे.

बारावीचा निकाल कसा चेक करायचा 2024

तुम्ही खालील ऑफिसिअल लिंक वर क्लीक करून बारावीचा निकाल अगदी सहज सोप्या पद्धतीने चेक करू शकता.

तुम्ही हे मराठी अपडेट वाचले का :-

तुम्हाला “Hsc Result 2024 Maharashtra : 12वी चा निकाल जाहीर असा चेक करा रिझल्ट” हे मराठी अपडेट कसे वाटले आम्हाला कॉमेंट मध्ये सांगा आणि हि पोस्ट तुमच्या मित्र मैत्रणींना आणि गरजवंताना शेयर करा.


Spread the love

Leave a Comment