Scholarship News Maharashtra : विद्यार्थ्यांची स्कॉलरशिप तब्बल 5 पटीने वाढली

Spread the love

5/5 - (1 vote)

Scholarship News Maharashtra : मित्रांनो चालू वर्ष २०२३- २०२४ करिता विद्यार्थ्याची स्कॉलरशिप तब्बल ५ पटीने वाढवण्यात आली आहे. तर या पोस्ट मध्ये आपण scholarship news 2023 काय आहे? तसेच shishyavrutti kay aahe? व स्कॉलरशिप वाढविण्यात आलेली आहे त्याचा महाराष्ट्र निर्णय GR काय आहे ? हे बघणार आहोत.

Scholarship News Maharashtra 2023

  • महाराष्ट्र राज्यातील गुणवान विद्यार्थ्यांना शिक्षण व स्पर्धासाठी प्रोत्साहन देणे हे शिष्यवृत्तीचे ध्येय आहे.
  • महाराष्ट्र राज्यातील शिष्यवृत्ती परीक्षेला एक विशिष्ठ प्रकारचा दर्जा आहे.
  • शिष्यवृत्ती मिळविणे म्हणजे विद्यार्थ्यांमध्ये प्रतिष्ठेची बाब मानली जाते.
  • महाराष्ट्र राज्य सरकारने उच्च प्राथमिक शाळा शिष्यवृत्ती परीक्षा म्हणजेच इयत्ता 5 वी व माध्यमिक शाळा शिष्यवृत्ती परीक्षा म्हणजेच इयत्ता 8 वी याांच्या शिष्यवृत्तीच्या रकमेमध्ये तब्बल ५ पटीने वाढ केली आहे.
  • राज्यातील ग्रामीण आणि शहरी भागातील हुशार व गुणवान विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहित करण्याच्या उद्देशाने शिष्यवृत्ती (Scholarship) वाढवण्यात आली.

Scholarship Kay Aahe ? – शिष्यवृत्ती काय आहे ?

शैक्षणिक गुणवत्ता आणि इतर कर्तृत्वाच्या आधारे देण्यात आलेल्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणास सहाय्य करण्यासाठी अनुदान/ देय रक्कम देण्यात येते त्याला शिष्यवृत्ती (Scholarship) म्हणतात.

Scholarship GR 2023 Kay aahe ?

०३ जुलै २०२३ रोजी प्रकाशित झालेल्या महाराष्ट्र शासनाच्या निर्णय म्हणजेच GR नुसार इयत्ता ५ वी आणि इयत्ता आठवीच्या शिष्यवृत्ती (Scholarship) मध्ये वाढ करण्यात आली. किती वाढ झाली ती पुढील प्रमाणे आहे :

  • इयत्ता 5 वी (उच्च प्राथमिक शाळा) साठी 500 रु महिन्याला म्हणजेच 5000 रुपये वर्षाला शिष्यवृत्ती मिळणार आहे.
  • इयत्ता 8 वी (माध्यमिक शाळा) साठी 750 रु महिन्याला म्हणजेच 7500 रुपये वर्षाला शिष्यवृत्ती मिळणार आहे.

आणि शिष्यवृत्तीच्या GR मध्ये अजून काय सांगण्यात आले? ते जाणून घेण्यासाठी खाली Maharashtra Scholarship GR ची लिंक देण्यात आलेली आहे.

Scholarship News Maharashtra हि मराठी उपडेट तुम्हाला कशी वाटली. आम्हाला कॉमेंट मध्ये नक्की सांगा. आवडली किंवा कामाची वाटली असेल तर मित्र मैत्रिणींना शेयर करा.


Spread the love

Leave a Comment