Pm Kisan Samman Nidhi Beneficiary Status : येथे आपण तुमचे पीएम किसान चे 2000 रु आले कि नाही याचे स्टेट्स कसे बघायचे हे जाणून घेऊ.
Pm Kisan Samman Nidhi Beneficiary Status
खालील पद्धतीने तुम्ही तुमच्या कॉम्पुटर किंवा मोबाईल मध्ये Pm Kisan Samman Nidhi चे Beneficiary Status खूप सोप्या पद्धतीने बघू शकता.
- google मध्ये PM Kisan Status असे लिहून सर्च करा किंवा या पोस्ट मध्ये सर्वात खाली लिंक आहे त्यावर क्लीक करा.
- Enter Registration No. दिसेल त्यामध्ये तुमचा पीएम किसान रजिस्ट्रेशन नंबर टाका. जर तुमच्या जवळ Registration No. नसेल Know Your Registration Number या बटन वर क्लिक करून मोबाईल नंबर किंवा आधार नंबरने तुमचा PM Kisan Registration No. काढून घ्या.
- Registration No टाकल्या नंतर कॅप्चा भरा.
- Get Data या बटन वर क्लिक करा.
इतकी प्रोसेस करताच तुमच्या समोर पीएम किसान सन्मान निधी योजनेचा स्टेट्स दिसेल.यामध्ये तुमची पर्सनल माहिती व आत्ता पर्यंत किती हप्ते अकाउंट ला आले इ. माहिती दिसेल.
पीएम किसान चे स्टेट्स बघण्यासाठी येथे क्लिक करा.
मित्रांनो आत्ता काही दिवसापूर्वी PM Kisan योजनेचा 14 वा हप्ता कधी येणार ? याची अपडेट आली होती तुम्ही ती बातमी वाचली नसेल तर येथे क्लिक करून वाचून घ्या. धन्यवाद