Pm Kisan 14th installment date : पीएम किसान चा 14 वा हप्ता/किस्त कधी येणार ? तुम्ही याची वाट पाहत असला तर पीएम किसान चे 2000 रुपये तुम्हाला कधी मिळणार त्यासाठी खालील मराठी अपडेट वाचा.
Pm Kisan 14th installment Date
नमस्कार मित्रांनो शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची अपडेट आहे. राजस्थान येथील सिकर मधून भारत देशातील 8.5 कोटीपेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात पीएम किसान सन्मान निधी या सरकारी योजनेचा 14 वा हप्ता (PM Kisan) चे 2000 रुपये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 27 जुलै 2023 शुक्रवार रोजी जारी करण्यात येणार आहे
पीएम किसान सन्मान निधी या योजनेमध्ये लहान तसेच अत्यल्प भूधारक शेतकरी बंधूंना 6000 रुपये वर्षाला म्हणजे 2000 रुपयाचे तीन हप्ते करून देण्यात येते शेतकरी वर्गाला आर्थिक मदत करण्यासाठी 2019 मध्ये या योजनेची सुरुवात करण्यात आली होती.
Help full, thanks sir
Your Welcome & Thanks for Comment