NCS Card : मित्रांनो तुम्ही किंवा तुमच्या आसपास कोणी बेरोजगार असेल, खूप प्रयत्न करूनही जॉब लागत नसेल तर ही पोस्ट शेवटपर्यंत नक्की वाचा.
आता आपले भारत सरकार बेरोजगार कार्ड बनवत आहे. जेणेकरून तुमच्या शिक्षण आणि स्किल्स आधारे सरकार तुम्हाला जॉब देण्यात मदत करणार आहे. मित्रांनो सर्वात अगोदर ही पोस्ट तुमच्या मित्रांना शेअर करा जेणेकरून त्यांना जॉब मिळेल.
बेरोजगार कार्ड कसे बनवावे ?
- Google मध्ये NCS GOV असे लिहून सर्च करा. किंवा या पोस्ट मध्ये सर्वात खाली लिंक दिलेली आहे त्यावर क्लिक करा.
- वेबसाईट ओपन होईल त्यामध्ये Register बटन वर क्लिक करायचे आहे.
- Ragistar As मध्ये Job Seekers सिलेक्ट करायचे.
- Unique Identification (UID) Type : त्यामध्ये पॅन कार्ड सिलेक्ट करा किंवा Other मध्ये क्लिक करून आधार कार्ड सिलेक्ट करू शकता.
- त्यानंतर फॉर्म पूर्ण भरून घ्या. तुमची सर्व माहिती व्यवस्थित भरून घ्या.
- आता तुम्ही जी आयडी पासवर्ड बनवली आहे ते टाकून लॉगिन करा.
- लॉगिन करताच Profile चे ऑप्शन दिसेल त्यामध्ये NCS Registration Card वर क्लिक करून तुम्ही तुमचे कार्ड डाऊनलोड करू शकता. यालाच आपण बेरोजगार कार्ड म्हणतो.
- आणि याच वेबसाईटवरून तुम्ही तुमच्या शिक्षणाानुसार जॉब बघून अर्ज (Apply) देखील करू शकता.
ncs.gov.in – बेरोजगार कार्ड बनवण्यासाठी येथे क्लिक करा
तर मित्रांनो तुम्हाला NCS Card : सरकार बनवत आहे बेरोजगार कार्ड ही मराठी अपडेट कशी वाटली आम्हाला कॉमेंट मध्ये नक्की सांगा.