Today Gold Price : सोन्याच्या भावात 4000 रुपयांनी घट

Spread the love

Rate this post

Today Gold Price : सोने खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी खूप आनंदाची बातमी आज सोन्याच्या भावात 4000 रुपयांनी घट झाली आहे.

नमस्कार मित्रांनो सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर लगेच करा कारण सोने खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी आहे दरवर्षी पावसाळा सोन्याची भाव वाढतात पण यंदा सोन्याची भाव कमी झालेले आहेत चांगल्या प्रमाणात घसरण झालेले आहे चला तर जाणून घेऊया सोन्याच्या बाजारभावाचे किती रुपयांनी घसरण झाली आहे.

सोने महाग होण्याआधी लवकर खरेदी करा

मित्रांनो सोन्याचे (gold price)भाव खूप कमी झाले आहेत त्यामुळे त्यामुळे सोने मागण्या आधी लवकर खरेदी करून घ्या यामुळे तुम्ही फायद्यात राहाल.

आजचा सोन्याचा भाव | Today Gold Price

मित्रांनो जर तुम्ही सोन्या खरेदी करण्याचे विचार करत असाल तर त्याचे भाव( gold price)नक्कीच जाणून घ्या भारतामध्ये सोने कॅरेटचे हिशोबाने विकले जाते जितके जास्त कॅरेट तितके जास्त सोने महाग असते.

आज बाजारात 24 कॅरेट सोन्याचा भाव 61630 प्रति 10 ग्राम इतका आहे. तर 22 कॅरेट सोना है 55850 प्रति 10 ग्राम आहे.

सोन्याची शुद्धता कशी पारखणार

सोन्याची शुद्धता जर बघायचे असेल पारखायची असेल तर ती isoदिलेल्या हॉलमार्क वरून तपासले जाते.हॉलमार्कचे निशाण असलेले सोने शुद्ध असते. त्यामुळे हॉलमार्कच्या निशान बघून सोनेरी खरेदी करा.

22 कॅरेट आणि 24 कॅरेट मधील अंतर

22 कॅरेट सोना हे 91 टक्के शुद्ध असत. तर 24 कॅरेट सोन आहे 99.9% शुद्ध असत . मग बाकीचे जे सोने असते साधारण सोन हे चांदी ,जिंक, तांबे यांचे मिश्रणाने बनवले जाते.

सोन्याचे भाव कोणत्या जिल्हात किती आहे? या बद्दल अधिक माहिती साठी येथे क्लिक करा.

तरी मित्रांनो तुम्हाला आजचा सोन्याचा भाव (Today Gold Price) कमी झाला या बद्दल काय वाटते आम्हाला कॉमेंट मध्ये नक्की सांगा. आणि अश्याच मराठी अपडेट साठी बाजूला व्हाट्सअँप ग्रुप ची लिंक दिसेल त्यावर क्लिक करून आमचे व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा.


Spread the love

Leave a Comment