How to Check Mahavitaran Bill : घरबसल्या 1 मिनिटात महावितरण बिल चेक करा

Spread the love

Rate this post

How to Check Mahavitaran Bill : मित्रांनो कसे आहात ? या पोस्ट मध्ये आपण आपल्या मोबाईल किंवा लॅपटॉप ने Mahavitaran Electricity Bill Check कसे करायचे? हि माहिती जाणून घेऊया.

How to Check Mahavitaran Bill : महावितरण बिल पाहणे

महावितरण लाईट बिल बघण्यासाठी : मोबाईल किंवा लॅपटॉप मध्ये कोणतेही एक ब्राउजर ओपन करा. जसे गूगल क्रोम किंवा फायरफॉक्स इत्यादी.

  • गूगल मध्ये Mahavitaran लिहून सर्च करा.
  • एक नंबर https://wss.mahadiscom.in/wss/wss?uiActionName=getViewPayBill हि लिंक येईल त्यावर क्लिक करा.
  • महावितरण ची वेबपेज ओपन होईल.
  1. भाषा/Language सिलेक्ट करा.
  2. तुमचा १२ अंकी ग्राहक क्रमांक टाईप करा.
  3. कॅप्चा भरा.
  4. माहिती नोंद करा या बटन वर क्लीक करा.
  5. नंतर View Bill या खाली इंटरनेट आयकॉन वर क्लीक करा. (अधिक माहिती साठी वरील इमेज बघा)

View Bill या बटन वर क्लिक करताच महावितरणचे लाईट बिल चेक (Mahavitaran Electricity Bill Check) होईल. नंतर तुम्ही याची प्रिंट घेऊ शकता किंवा PDF सेव्ह करून ठेऊ शकता.

मोबाईल वरून लाईट बिल कसे बघावे ?

हो मित्रांनो तुम्ही घरबसल्या तुमच्या मोबाईल ने महावितरणचे लाईट बिल चेक करू शकता. खालील व्हिडिओ मध्ये पूर्ण माहिती आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा. तुम्ही मोबाईल वर लाईट बिल चेक करून MSEDCL bill download देखील करू शकता.

महावितरण लाईट बिल चे SMS येत नाही काय करू?

Link Mobile Number to Mahavitaran : तुम्ही स्वतः तुमच्या महावितरण लाईट बिलाला तुमचा मोबाईल नंबर आणि इमेल लिंक करू शकता. लिंक केल्याने तुम्हाला इमेल वर लाईट बिलाचे PDF आणि मोबाईल वर प्रत्येक महिन्याला बिलाचे अपडेट मिळेल. महावितरण वीजबिलात मोबाईल नंबर आणि ई-मेल कसा लिंक करायचा त्यासाठी खालील व्हिडिओ बघा.

मित्रांनो तुम्हाला How to Check Mahavitaran Bill? हि पोस्ट कशी वाटली कॉमेंट मध्ये नक्की सांगा आणि तुमच्या मित्र मैत्रणींना शेयर करायला विसरू नका. धन्यवाद

या कॅटेगरी मधील पोस्ट देखील नक्की बघा


Spread the love

Leave a Comment