Best Jio Bharat Phone 999 : फक्त 999 रुपये मध्ये 4G मोबाईल : कोणता मोबाईल ? कुठे मिळणार ? आणि फीचर्स काय आहेत..

Spread the love

5/5 - (1 vote)

मित्रांनो जिओ कंपनी कडून नुकताच Jio Bharat Phone 999 रुपये मध्ये मोबाईल लॉन्च करण्यात आला आहे. तर या पोस्ट मध्ये आपण या मोबाईल चे फीचर्स आणि मोबाईल कुठे मिळणार याबद्दल माहिती जाणून घेऊया.

Jio Bharat Phone 999

जिओ कंपनी ने सर्वात स्वस्त 4G मोबाईल फोन लॉन्च केले आहे. यामध्ये मोबाईल चे २ मॉडेल लॉन्च करण्यात आले.

  • JioBharat V2
  • JioBharat K1 Karbonn

असे हे दोन मॉडेल लॉन्च करण्यात आले.

jio bharat v2

JioBharat V2 या मॉडेल मध्ये २ कलर मिळणार आहे एक म्हणजे Ash Blue आणि दुसरा म्हणजे Solo Black.

JioBharat K1 Karbonn

JioBharat K1 Karbonn या मॉडेल या मध्ये Gray & Red कलर चे कॉम्बिनेशन बघायला मिळणार आहे.

jio phone 999 features

जिओ द्वारा बनवण्यात आलेल्या जिओ भारत मोबाईल चे खूप सारे फीचर्स आहे. जसे,

  • १२३ रुपयांचे रिचार्ज २८ दिवसासाठी.
  • अनलिमिटेड कॉलिंग करू शकता.
  • मनोरंजनासाठी जिओ सिनेमा अँप चालेल.
  • जसे स्मार्ट मोबाईल मध्ये फोनपे गूगलपे असते तसे या मोबाईल फोन मध्ये तुम्ही UPI वापरू शकता म्हणजे या मध्ये तुम्हाला jiopay नावाचे मिळेल यामध्ये तुम्ही स्कॅन करून, अकाउंट नंबरने किंवा upi id टाकून पैसे पाठवू शकता आणि पैसे मागवू शकता.
  • तुमच्या भाषेत स्पोर्ट्स चे हायलाईट्स बघू शकता. जसे क्रिकेट इ.
  • जिओ सावन अँप मध्ये ८ करोड + मनपसंत गाणे ऐकू शकता.
  • कॅमेरा आहे त्याने फोटो घेऊ शकता.
  • मोबाइल फोनमध्ये टॉर्च पण मिळेल.
  • अधिक माहिती साठी : https://www.jio.com/jcms/jiobharat/ येथे क्लीक करून माहिती वाचा.

तर मित्रांनो तुम्ही हा मोबाईल तुमच्या जवळील मोबाईल रिटेल स्टोर मधून किंवा जिओ केअर वर जाऊन खरेदी करू शकता.

तुम्हाला Jio Bharat 999 Phone हि पोस्ट कशी वाटली ? कामाची वाटली किंवा आवडली असेल तर मित्र व नातेवाईकांना शेयर करा.

आमच्या ब्लॉग वर याच प्रकारचे टेक न्यूज मराठी वाचत राहा. धन्यवाद !


Spread the love

Leave a Comment