Ration Card Number Search Maharashtra : आधार कार्ड ने शोधा राशन नंबर

Spread the love

Rate this post

Ration Card Number Search Maharashtra: या पोस्ट मध्ये आपण आपल्या आधार कार्ड द्वारे Ration Card Number Search कसे करायचे हे जाणून घेणार आहोत.

Ration Card Number Search Maharashtra

मित्रांनो तुमचे राशन कार्ड नंबर हरवले असेल तर तुम्ही तुमच्या मोबाईल ने आधार नंबर टाकून Ration Card Number Search करू शकता.  तुमच्या सोबत कधी असे झाले असेल कि, तुम्हाला राशन घेण्यासाठी दुकानावर जायचे आहे आणि राशन कार्ड मिळत नाहीये तेव्हा तुम्ही खूप सोप्या पध्यतीने राशन कार्ड नंबर शोधू शकता आणि त्याने राशन देखील घेऊ शकता.

ration card online check : तुम्ही राशन घेण्यासाठी राशन दुकानात आला आहात किंवा तुम्हाला अन्य काही सरकारी किंवा खाजगी कारणासाठी राशन कार्ड नंबर पाहिजे, तर तुम्ही स्वतः तुमच्या मोबाईल ने घरबसल्या आधार नंबरने Ration Card Number शोधू शकता. सोबतच तुम्ही तहसील मध्ये  राशन कार्डवर घरातील एखादे व्यक्तीचे  नाव कमी किंवा वाढण्यासाठी दिले असेल किंवा काही दुरुस्ती साठी फॉर्म भरला असेल तर अशी सर्व माहिती तुम्हाला या मध्ये बघायला मिळणार आहे.

How To Ration Card Number Using Aadhar Number : आधार ने राशन कार्ड नंबर कसे शोधावे?

Ration Card Number Search Maharashtra : राशन नंबर शोधण्यासाठी तुमच्या मोबाईल मध्ये तुम्हाला पुढील प्रोसेस करायची आहे. 

  1. या लेख मध्ये सर्वात खाली दिलेल्या लिंक वर क्लीक करून अँप इंस्टाल करा.
  2. अँप ओपन करून English भाषा सिलेक्ट करा. .
  3. अँप मध्ये Aadhaar Seeding या वर क्लीक करा.
  4. Select Option मध्ये Aadhaar No सिलेक्ट करा.
  5. अँप थोडं लोडींग घेईल.
  6. आता तुमच्या समोर तुमचा राशन नंबर येईल.

या पद्धतीने तुम्ही कधीही कुठेही तुमचा राशन नंबर तुमच्या मोबाईल मध्ये बघू शकता.

तुम्हाला वरील प्रोसेस कळाली नसेल तर खालील Video बघून प्रोसेस करा :

राशन नंबर तुमच्या समोर दिसेल सोबतच तुम्हाला इतर माहिती दिसेल.

जसे :

  • तुमचे Ration कार्ड कोणत्या State चे आहे.
  • तुमच्या Ration कार्ड चे District कोणते आहे.
  • तुमच्या राशन कार्डची कोणती Scheme आहे 
  • तुमचा Ration Card Number काय आहे
  • FPS ID काय आहे 
  • तुम्ही ONORC (One Nation One Ration Card) साठी Eligibale आहे कि नाही
  • तुमच्या राशन कार्ड मध्ये किती फॅमिली मेंबर्सचे नाव आहे.
  • Ration Card मध्ये ज्या Family Members चे  Name आहे त्याची Aadhaar Seeding झाली कि नाही.

इत्यादी माहिती तुम्हाला राशन कार्ड नंबर सोबत बघायला मिळते. 

राशन नंबर शोधण्यासाठी येथे क्लिक करा.

तर मित्रांनो महायोजना या ब्लॉग वरील Ration Card Number Search Maharashtra हि पोस्ट तुम्हाला कशी वाटली आम्हाला कॉमेंट मध्ये सांगा.


Spread the love

Leave a Comment