Mofat Ganvesh Yojana Maharashtra : या विद्यार्थ्यांना मिळणार मोफत शाळेचा गणवेश+ बूट + सॉक्स, जाणून घ्या काय आहे योजना.

Spread the love

Rate this post

या पोस्ट मध्ये आपण मोफत गणवेश योजना (Mofat Ganvesh Yojana Maharashtra) या योजनेबद्दल माहिती बघणार आहोत. या योजने मध्ये विद्यार्थ्यांना गणवेश बूट व सॉक्स मिळणार आहे.

Mofat Ganvesh Yojana Maharashtra

मित्रांनो सर्व विद्यार्थ्यांना मोफत गणवेश योजनेचा लाभ तसेच बुट व पायमोजे देण्याबाबत नुकताच महाराष्ट्र शासनाचा GR प्रकाशित झालेला आहे. तुमचा मुलगा किंवा मुलगी शाळेत शिकत असेल तर हि योजना तुमच्या साठी आहे.

तर मित्रांनो मोफत गणवेश योजना काय आहे? याबद्दल आपण बघत आहोत. या पोस्ट मध्ये तुम्हाला खाली महाराष्ट्र शासन निर्णयाचा GR ची लिंक देण्यात आलेली आहे. GR Downlod करा त्यामध्ये तुम्ही सर्व सविस्तर माहिती वाचू शकता.

Mofat Ganvesh Yojana GR PDF

मित्रांनो हि माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला नक्की सांगा. तुम्हाला हि माहिती आवडली असेल कामाची वाटली असेल तर mahayojna.co.in या ब्लॉग वर अन्य माहिती वाचा आणि तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेयर करायला विसरू नका.


Spread the love

Leave a Comment