iphone ची होणार आता अग्निपरीक्षा….. कारण onepluse ने आणला आहे आपलं ब्रह्मास्त्र…..

Onepluse आपल्या दमदार स्मार्टफोन साठी देशभरातून प्रसिद्ध आहे. अशामध्ये onepluse ने समर लॉन्च इव्हेंट मध्ये onepluse Nord 3 हा स्मार्टफोन लॉन्च केला आहे. यामध्ये मीडियाटेक डायनॅमिसिटी 9000 प्रोसेस लावले आहेत. आणि सोबतच 16 GB पर्यंत रॅम व 256 GB इंटरनल स्टोरेज दिली आहे. Onepluse Nord 3 मध्ये ois ऑप्टिकल इमेज स्टेबलाइजेशन सोबत 50 मेगापिक्सल चा … Read more