5 लाखांपर्यंत मोफत विमा – असे चेक करा तुम्हाला मिळेल का? : Ayushman Bharat Card in Marathi

Ayushman Bharat Card in Marathi

Ayushman Bharat Card in Marathi : हि योजना 2018 मध्ये सुरू करण्यात आली . आतापर्यंत 4 करोड लोक या योजनेत लाभ घेत आहे. आयुष्मान योजना कार्ड मध्ये 5 लाखापर्यंत मुक्त उपचार घेता येतो. भारत सरकार द्वारा गरीब लोकांसाठी खूप योजनांचे सुरुवात केली गेली आहे. याच प्रकारे आयुष्मान भारत योजना ही योजना चालू केली गेली आहे. … Read more