Maharashtrat Kiti Jilhe Ahet ? : महाराष्ट्रात एकूण किती जिल्हे आहे आणि ते कोणते? हे लक्षात ठेवण्यासाठी एक जबरदस्त ट्रिक आहे ज्याने तुम्ही एकाच वाक्यात महाराष्ट्रातील 36 जिल्ह्याची नावे ध्यानात ठेऊ शकता. आणि कोणत्या जिल्ह्याची स्थापना कधी झाली तारखेसह माहिती देण्यात आलेली आहे, तयारी हि पोस्ट शेवट पर्यंत नक्की वाचा.
Maharashtrat Kiti Jilhe Ahet ?
मित्रांनो आपण महाराष्ट्रीयन आहोत, कदाचित आपल्याला आपल्या ३६ जिल्ह्याची नावे देखील माहिती असेल. पण कधी कधी आपल्याला सगळे जिल्हे ध्यानातच राहत नाही. तर खाली आपल्या महाराष्ट्रात किती जिल्हे आहेत? व ते कोणते? आणि सोबतच या जिल्ह्यांची स्थापना कधी झाली याची सावितर माहिती खालील पोस्ट मध्ये दिलेली आहे :
आपल्या महाराष्ट्रात एकूण 36 (छत्तीस) जिल्हे आहेत व ते पुढील प्रमाणे आहेत :
अ. क्र. | जिल्ह्याची नावे | स्थापना |
1 | मुंबई शहर | १ मे १९६० |
2 | अकोला | १ मे १९६० |
3 | अमरावती | १ मे १९६० |
4 | रायगड | १ मे १९६० |
5 | अहमदनगर | १ मे १९६० |
6 | औरंगाबाद | १ मे १९६० |
7 | कोल्हापूर | १ मे १९६० |
8 | गडचिरोली | २६ ऑगस्ट १९८२ |
9 | गोंदिया | १ मे १९९९ |
10 | चंद्रपूर | १ मे १९६० |
11 | जळगाव | १ मे १९६० |
12 | जालना | १ मे १९८१ |
13 | ठाणे [१७] | १ मे १९६० |
14 | धाराशिव | १ मे १९६० |
15 | धुळे | १५ मे१८१८ |
16 | नंदुरबार | १ जुलै १९९८ |
17 | नांदेड | १ मे १९६० |
18 | नागपूर | १ मे १९६० |
19 | नाशिक | १ मे १९६० |
20 | परभणी | १ मे १९६० |
21 | पालघर [१७] | १ ऑगस्ट २०१४ |
22 | पुणे | १ मे १९६० |
23 | बीड | १ मे १९६० |
24 | बुलढाणा | १ मे १९६० |
25 | भंडारा | १ मे १९६० |
26 | यवतमाळ | १ मे १९६० |
27 | रत्नागिरी | १ मे १९६० |
28 | लातूर | १६ ऑगस्ट १९८२ |
29 | वर्धा | १ मे १९६० |
30 | मुंबई उपनगर | १ ऑक्टोबर १९९० |
31 | वाशिम | १ जुलै १९९८ |
32 | सांगली | १ मे १९६० |
33 | सातारा | १ मे १९६० |
34 | सिंधुदुर्ग | १ मे १९८१ |
35 | सोलापूर | १ मे १९६० |
36 | हिंगोली | १ मे १९९९ |
Maharashtrat Kiti Jilhe Ahet याबद्दल अधिक माहिती साठी विकिपीडिया वर महाराष्ट्रातील ३६ जिल्हे हि माहिती नक्की वाचा.
एकाच वाक्यात महाराष्ट्रातील 36 जिल्ह्याची नावे ध्यानात ठेवण्यासाठी ट्रिक कोणती ?
Maharashtrat Kiti Jilhe Ahet v Konte : एक खूप जबरदस्त आणि गमतीशीर Trick आहे, आम्ही सोशल मीडिया वर बघितली तर विचार केला यावर एक पोस्ट लिहूया. एकाच वाक्यात महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्याची नावे लक्षात ठेवण्यासाठी खाली वाक्य दिलेले आहे आणि कसे ध्यानात राहील ते तुम्ही वाचून बघा.
अग कमला उठ पाय धु , रस ,भजे ,चहा बनव.
- अ :- अकोला, अमरावती,औरंगाबाद,अहमदनगर
- ग :- गङचिरोलि, गोंदिया
- क :- कोल्हापूर
- म :- मुंबई
- ला :- लातूर
- उ :- उस्मानाबाद
- ठ :- ठाणे
- पा :- पालघर, पुणे, परभणी
- य :- यवतमाळ
- धु :- धुळे
- र :- रायगड, रत्नागिरी
- स :- सांगलि, सातारा, सोलापूर, सिंधुदूर्ग
- भ :- भंङारा
- जे :- जळगाव, जालना
- च :- चंद्रपूर
- हा :- हिंगोली
- ब :- बिड, बुलढाणा
- न :- नांदेड, नागपूर, नाशिक,नंदुरबाद
- व :- वर्धा, वाशिम
QnA । प्रश्न उत्तरे
महाराष्ट्रातील एकूण जिल्ह्यांची संख्या किती?
महाराष्ट्रात एकूण 36 जिल्हे आहेत.
मराठवाड्यातील जिल्हे किती व कोणते?
मराठवाड्यात एकूण 7 जिल्हे आहेत व ते खालील प्रमाणे आहे :
- औरंगाबाद (छत्रपती संभाजी नगर)
- बीड
- परभणी
- नांदेड
- उस्मानाबाद (धाराशिव)
- जालना
- लातूर
तर मित्रांनो Maharashtrat Kiti Jilhe Ahet ? आणि ते एकाच वाक्यात महाराष्ट्रातील 36 जिल्ह्याची नावे ध्यानात कसे ठेवायचे हि पोस्ट तुम्हाला कशी वाटली ? अशाच मराठी माहितीसाठी आम्हाला कॉमेंट करायला विसरू नका.
आवडल्यास नक्की Share करा….