Jio Unlimited Data Plan : 131 रू मध्ये 28 दिवस अनलिमिटेड इंटरनेट व कॉलिंग

Spread the love

Rate this post

Jio Unlimited Data Plan : जियो स्वस्तात मस्त रिचार्ज आणि आपल्या वेगवेगळ्या सर्व्हिसेस साठी प्रसिद्ध आहे. तुम्ही देखील जियो युजर असाल तर ही पोस्ट खास तुमच्यासाठी.

Jio Unlimited Data Plan

तुमच्या जवळ जियो सिम आहे आणि तुम्ही प्रत्येक महिन्याला 299₹ चे रिचार्ज करून कंटाळले असाल. तुमचा मोबाईल 5G सपोर्ट करत असेल तर ही जियो रिचार्ज ऑफर तुमच्यासाठी आहे. तुम्ही जर जियो चे 395 रुपयाचे रिचार्ज केले तर तुम्हाला 84 दिवसाचे रिचार्ज मिळणार तेही अनलिमिटेड 5G इंटरनेट आणि अनलिमिटेड कॉलिंग सह. तुम्ही 365₹ ला जर 3 महिन्यात भाग केला तर तुम्हाला महिन्याचा सरासरी फक्त 131₹ खर्च येणार.

Jio Unlimited 5g

365या रिचार्ज मध्ये तुम्हाला बरेच काही एक्स्ट्रा मिळणार आहे. जसे,

  • 5G मोबाईल साठी Unlimited Data
  • 4G मोबाईल साठी 6 GB Data
  • 1000 SMS
  • जियो टीव्ही + जियो सिनेमा + जियो क्लाउड या ॲपचे फ्री सबस्क्रिप्शन. (नोट: जियो सिनेमा प्रीमियम मिळणार नाही.)

तुम्हाला या अगोदर जियो 395₹ रिचार्ज बद्दल माहिती होती का? तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्र मैत्रीण सोबत पोस्ट शेयर करा.


Spread the love

Leave a Comment