Ayushman Bharat Card in Marathi : हि योजना 2018 मध्ये सुरू करण्यात आली . आतापर्यंत 4 करोड लोक या योजनेत लाभ घेत आहे. आयुष्मान योजना कार्ड मध्ये 5 लाखापर्यंत मुक्त उपचार घेता येतो.
भारत सरकार द्वारा गरीब लोकांसाठी खूप योजनांचे सुरुवात केली गेली आहे. याच प्रकारे आयुष्मान भारत योजना ही योजना चालू केली गेली आहे. या स्किन ची सुरुवात 2018 मध्ये झाली होती. आतापर्यंत 4 करोड होऊन जास्त लोकांनी या योजनांचा लाभ घेतला आहे. आयुष्मान योजनांचा लाभ घेणाऱ्या लोकांचा 5 लाखांपर्यंत मुक्त उपचार होऊ शकतो.
Ayushman Bharat Card in Marathi
सरकारच्या या योजनांचा लाभ घेणाऱ्यांना आयुष्मान भारत कार्ड चालू केले गेले आहे. च्या माध्यमातून लाभार्थी कोणत्याही मान्यताप्राप्त Hospital मध्ये जाऊन मुक्त उपचार चालू करू शकतो. या स्कीम साठी Online किंवा Offline अर्ज करू शकतो.
कोण कोण करू शकते अर्ज ?
आयुष्मान भारत योजना मध्ये अर्ज करण्यासाठी 18 वर्ष असणे गरजेचे आहे. त्याच्यासोबत BPL म्हणजेच राशन कार्ड असणे गरजेचे आहे.
आयुष्मान कार्ड साठी काय काय पात्रता आहे ?
- आयुष्मान कार्ड बनवण्यासाठी Website : pmjay.gov.in वर जावे.
- मग Home Page वर जाऊन Am I Eligible वर क्लिक करा.
- मग Mobile Number सोबत Captured Code दर्ज करणे.
- नवीन Page Open होईल इथे दोन Option येतील.
- पहिल्या मध्ये राशन कार्ड आणि दुसऱ्या मध्ये Mobile Number टाकून Search करणे.
- मग तुम्हाला आयुष्मान कार्ड साठी काय पात्रता आहे हे माहित पडून जाईल
किंवा तुम्ही तुमच्या जवळच्या Internet Cafe किंवा CSC सेंटर मध्ये जाऊन आपली आयुष्मान कार्ड पात्रता चेक करू शकतो.