अंगणवाडी सेविका भरती : फॉर्म भरण्यासाठी आज शेवटचा दिवस | Anganwadi Bharti Aurangabad 2023

Spread the love

Rate this post

Anganwadi Bharti Aurangabad 2023 : आज १८ जुलै २०२३ रोजी अंगणवाडी सेविका भरती फॉर्म भरण्यासाठी आज शेवटचा दिवस आहे. येथे आपण पैठण तालुक्यासाठी फॉर्म, जाहिरात आणि शासन निर्णय GR बघणार आहोत.

Anganwadi Bharti Aurangabad – Jahirat in Marathi

  • पदाचे नाव :
  • शैक्षणिक पात्रता :
  • वयोमर्यादा : 18 ते 35 (विधवा साठी 18 ते 40 वर्ष)
  • फॉर्म भरण्याची पद्धत : ऑफलाईन (लेखी)
  • उमेदवारांकडून अर्ज मागविणे (सुट्टीचे दिवस वगळून) : दि. 05/07/2023 ते 18/07/2023
अ.क्र.प्रकल्प कार्यालयाने करावयाचा कामाचा तपशील कालावधी
1तालुका / स्थानिक गाव पातळीवर जाहीर प्रकटन देणे दि. 04/07/2023
2उमेदवारांकडून अर्ज मागविणे (सुट्टीचे दिवस वगळून)दि. 05/07/2023 ते 18/07/2023
3परिशिष्ठ ब गुणवत्ता यादी प्रसिद्ध करणे दि. 19/07/2023 ते 31/08/2023
4प्रसिद्ध केलेल्या यादीवर आक्षेप सादर करणे दि. 01/08/2023 ते 14/08/2023
5अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध करणे दि. 17/08/2023 ते 23/08/2023

अधिक माहिती साठी जाहिरात पूर्ण वाचा.

Anganwadi Application Form PDF 2023

मित्र आणि मैत्रणींनो अंगणवाडी भरती चा फॉर्म ऑनलाईन नसून ऑफलाईन म्हणजे लेखी भरून जमा करणे आहे. खाली अंगणवाडी भरतीचा फॉर्म पीडीएफ फाईल देण्यात आलेली आहे.

Anganwadi Bharti 2023 GR – शासन निर्णय

दि ०२ फेब्रुवारी २०२३ एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत अंगणवाडी सेविका तसेच मदतनीस आणि मिनी अंगणवाडी सेविका यांच्या नियुक्तीमध्ये अटी व शर्तीमध्ये सुधारणा करण्याबाबत एक शासन निर्णय GR जाहीर करण्यात आला होता. तर नवीन अटी व शर्ती काय आहे जाणून घेण्यासाठी खालील Anganwadi Bharti 2023 GR डाउनलोड करून संपूर्ण माहिती वाचा.

तर तुम्हाला Anganwadi Bharti Aurangabad 2023 हि नोकरी विषयक माहिती कशी वाटली, अश्याच माहिती पूर्ण पोस्ट साठी कॉमेंट करा. धन्यवाद


Spread the love

Leave a Comment