iphone ची होणार आता अग्निपरीक्षा….. कारण onepluse ने आणला आहे आपलं ब्रह्मास्त्र…..

Spread the love

Rate this post

Onepluse आपल्या दमदार स्मार्टफोन साठी देशभरातून प्रसिद्ध आहे. अशामध्ये onepluse ने समर लॉन्च इव्हेंट मध्ये onepluse Nord 3 हा स्मार्टफोन लॉन्च केला आहे.

iphone ची होणार आता अग्निपरीक्षा..... कारण onepluse ने आणला आहे आपलं ब्रह्मास्त्र.....
आता iphone ची होणार अग्निपरीक्षा कारण onepluse ने आता नवीन मोबाईल आणला आहे .

यामध्ये मीडियाटेक डायनॅमिसिटी 9000 प्रोसेस लावले आहेत. आणि सोबतच 16 GB पर्यंत रॅम व 256 GB इंटरनल स्टोरेज दिली आहे. Onepluse Nord 3 मध्ये ois ऑप्टिकल इमेज स्टेबलाइजेशन सोबत 50 मेगापिक्सल चा sony Imx 890 चा कॅमेरा दिला आहे. या या स्मार्टफोन ला IP54 रेटिंग मिळाली आहे .याचाच अर्थ धूळ आणि पाण्यापासून होणाऱ्या नुकसणीपासून खूप सुरक्षित आहे

चला तर मग जाणून घेऊया याच्याविषयी…..

Onepluse Nord 3 मध्ये मिळतात हे तीन दमदार पिक्चर्स…

डबल सिम नॅनो स्लॉट सोबत आलेला हा फोन अँड्रॉइड 13 सोबत बेस्ट ऑक्सिजन ओ एस 13 वर चालतो .जसं की मी सांगितले मीडियाटेक चा डायमेसिटी 9000 प्रोसेसर यामध्ये लावलेला आहे. सोबत १६ जीबी पर्यंत LPDR5X रॅम आहे.

Onepluse Nord 3 हा 6.74 इंच चा AMOLED डिस्प्ले आहे. जो डायनामिक रिफ्रेश रेट म्हणजेच रिफ्रेश रेटला 40 HZ पासून १२० HZ च्या मध्ये बदलू शकतो. वन प्लस ने सांगितले आहे की याचा डिस्प्ले मध्ये नेटफ्लिक्स आणि प्राईम व्हिडिओ साठी HDR10+ चा सपोर्ट करतो.

या फोनच कैमरा DSLR ला टक्कर देतो……

Onepluse nord 3 हा OIS सपोर्ट सोबत 50 मेगापिक्सल दिला आहे .हा sony IMX 890 सेंसर वाला आहे .याच्या व्यतिरिक्त 12 डिग्री फिल्ड ऑफ व्ह्यू सोबत 1मेगापिक्सल चा मायक्रो अल्ट्राव्हाइल्ड अँगल दिला आहे. आणि 2 मेगापिक्सल चा मायक्रो कॅमेरा दिला आहे. आणि 16 मेगापिक्सल चा फ्रंट कॅमेरा आहे.

वन प्लस नोट थ्री च्या बॅटरी विषयी जाणून घेऊ……

वन प्लस नोट थ्री मध्ये 5000 ची बॅटरी दिली आहे जी 80w सुपर vivoc चार्जिंगला सपोर्ट करते. अलर्ट स्लाइडर फीचर पण या फोनमध्ये दिले आहे.

चला तर मग कनेक्टिव्हिटी विषयी जाणून घेऊ.….

कनेक्टिव्हिटी ऑप्शन्स जाणून घ्यायचं झालं तर हा फोन 5g 4g LTE wifi 6 ब्लूटूथ 5.3 एन एफ सी जी पी एस आणि यु एस बी टाईप सी पोर्ट यासारखे फीचर्स मध्ये आहेत डिस्प्ले फिंगरप्रिंट स्कॅनर पण दिले आहे.

चला तर मग या ब्रह्मस्त्र सारख्या फोनची किंमत बघूया

Onepluse Nord 3 हा 2 व्हेरिएंट लॉन्स केले आहेत 8GB + 128 GB मॉडेल ला 33 हजार 999 मध्ये घेऊ शकतो .तर 16 GB + 256 GB व्हेरिएंट ची किंमत 37 हजार 999 रुपये आहे. हा फोन तुम्हाला हिरव्या आणि ग्रे कलर मध्ये उपलब्ध होईल…


Spread the love

Leave a Comment